¡Sorpréndeme!

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष पदासाठी 'या' नावांची चर्चा सुरू| Chandrashekhar Bawankule

2022-08-12 1 Dailymotion

शिंदे- फडणवीस सरकारचा पहिल्या टप्याचा मंत्री मंडल विसठर झाला. भाजपचे सध्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्राकणत पाटील यांना कॅबिनेट मध्ये स्थान मिळाल आहे. तर बाजपचे मुमई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना देखील कॅबिनेट मध्ये स्थान मिळाल आहे. तर आता प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष पद कोणाकडे जाणार याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. प्रदेश अध्यक्ष पदासाठी माझी मंत्री चंद्र शेखर बावणकुले आणि मुंबई अध्यक्ष पडसाठी आशीष शेलार यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे.

मुंबई अध्यक्ष पद सध्या मंगल प्रभात लोढा यंचयाडे आहे मात्र त्यांना आता मंत्रिमंडळात स्थान मिळालाय मुळे मुंबईअध्यक्ष पदी शेलार यांची वरणी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. शेलार हे
कहर तर चंद्र शेखर बावणकुले आणि आशीष हेलर यांना मंत्री मंडळात स्थान मिळणार आस बोलल जात होत मात्र आस झळ नाही. भापच्या मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली,

राधा कृश

#AshishShelar #ChandrashekharBawankule #DevendraFadnavis #BJP #EknathShinde #Maharashtra #HWNews